Call Us 24x7
+91 96896 55439
+91 90750 30901
Write Us
brainwayglobal19@gmail.com
Main Office
Home no. 4 line no. 2 Manjarai village Manjri Bk Hadapsar Pune.
Send Us a Message
Frequently Asked Questions
होय. सायकोमेट्रिक टेस्ट व्यक्तीच्या मानसिक, भावनिक, वर्तणुकीच्या आणि बौद्धिक क्षमतांचा वैज्ञानिक पद्धतीने मोजमाप करण्यासाठी वापरली जाणारी चाचणी आहे. त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा अभ्यास करता येतो.
कौन्सलिंग हे व्यक्तींच्या समस्येला समजून घेऊन व्यक्तीला त्याच्या समस्या सोडविण्यासाठी वैचारिक आणि भावनिकदृष्टया समर्थ बनविणारी शास्त्रीय पद्धत आहे. त्यामुळे व्यक्तीला समस्या सोडविण्यास नक्कीच मदत होते.
आम्ही ब्रेनवे कौन्सलरसाठी एकाचवेळी 10 + प्रोजेक्टवर काम करतो. त्यामुळे कौन्सलरसाठी 499 रुपयापासून ते 5000 पर्यंतचे प्रोडक्ट उपलबद्ध आहेत. त्यामुळे कौन्सलरसाठी मल्टीपल ऑप्शन असल्याने करियर १००% होते.
आमच्या कार्यशाळा विद्यार्थी आणि पालक यांच्या समस्येवर, ब्रेनवर्किंग / डेव्हलपमेंटवर, बेसिक & अडव्हान्स कौन्सलिंग वर्कशॉप तसेच मानसिकतेवर काम करणाऱ्या सायको थेरपी वर्कशोप असे वेगवेगळे वर्कशॉप असतात. जे व्यक्तींना आतून बाहेरून बदलवतात. सोबत करियरसाठी अनेक पर्याय उपलबद्ध करून देतात.
DMIT ही एक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला चोहोबाजूनी पडताळून पाहणारे एक साधन आहे. त्यावरील विविध संशोधने आणि आजपर्यंतचा अनुभव पाहता निष्कर्ष अचूक निघतात. dmit ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला दिशा देणारी, विकास करणारी आहे. फक्त त्यावर दिलेली आकडेवारी असंबंध वाटते.
आपल्या शरीर आणि मनाला चालविणारा, आपले आरोग्य, कौशल्य, गुण-दोष निर्माण करणारा, जगामध्ये सर्वात जास्त शक्ती असलेला ब्रेन हा आपला अवयव आहे. परंतु याच अवयवाच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. त्याला समजून घेणे अतिशय महत्वाचे असते. म्हणून आम्ही त्याचा सविस्तर अभ्यास करतो.